Neena Guptaचा लस घेताना, मजेशीर व्हिडिओ

कोरोनाची प्रतिबंधात्मक घेतली लस 

Updated: Mar 11, 2021, 10:14 AM IST
Neena Guptaचा लस घेताना, मजेशीर व्हिडिओ  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नी गुप्ता  (Neena Gupta) आपल्या अभिनयातून साऱ्यांनाच इम्प्रेस करत असते. त्याचप्रमाणे नीना सोशल मीडियावर देखील अधिक ऍक्टिव असते. अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आता तिने पुन्हा एकदा व्हिडिओ (Neena Gupta Share Funny video First Covid Vaccine) शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सगळ्यांचंच चांगल मनोरंजन होत आहे. 

नीना गुप्ताने देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या कलाकरांच्या यादीत आता नीनाचा ही समावेश झाला आहे. नीनाने नुकतीच एक लस घेतली आहे. याचा मजेशीर व्हिडिओ तिने शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

या व्हिडिओत नीना खूप घाबरलेल्या दिसत आहे. मम्मी.... म्हणत टाहो फोडत त्यांनी ही लस घेतली आहे. लग गया जी टिका.... असं म्हणत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून चाहते पसंत करत आहे. 

नीना गुप्तांच्या या व्हिडिओवर गजराज राव आणि अश्विनी अय्यत तिवारी यांनी कमेंट केली आहे. गजराज राव यांनी कोरोनाची लस घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gajraj Rao (@gajrajrao)

तसेच या कलाकारांसोबत अनुपम खेर, सैफ अली खान, सतीश शाह, जॉनी लीवर, जितेंद्र सारख्या कलाकारांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर नीना आगामी काळात संदीप आणि पिंकी फरार या सिनेमात दिसणार आहे.