मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर

दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे.

Updated: Jun 24, 2017, 10:04 AM IST

मुंबई : दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे, अन्नू कपूरची प्रमुख भूमिका असलेला हा मुंबई मिस्ट प्रत्येक मुंबईकराने पाहावा असाच आहे. ही एक अनोखी आणि भावनिक कहाणी आहे. अन्नू कपूर यांनीही अतिशय उत्कृष्ट भूमिका यात साकारली आहे.