annu kapoor

कोण आहे ही कंगना...? प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्यानं अभिनेत्रीला ओळखण्यास दिला नकार

Actor Annu Kapoor on Kangana Ranaut: अभिनेत्यानं भर प्रेस कॉन्फरन्ससमोर दिला कंगना रणौतला ओळखण्यास नकार...

Jun 21, 2024, 01:24 PM IST

कायद्याच्या कचाट्यात अडकला अन्नू कपूर यांचा ‘हमारे बारह’ चित्रपट, बॉम्बे हायकोर्टाकडून बंदी

Annu Kapoor Hamare Baarah Movie : अन्नू कपूर यांच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली... कायद्याच्या कचाट्यात अडकला चित्रपट

Jun 6, 2024, 01:48 PM IST

'हमारे बारह' चित्रपटाला मिळत होत्या धमक्या! तर मदतीला आले मुख्यमंत्री, निर्मात्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

अन्नू कपूर, मनोज जोशी आणि परितोष त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हमारे बारह' या चित्रपटाने घोषणेपासूनच, धाडसी कथनामुळे आणि विचारांना चालना देणाऱ्या संकल्पनेमुळे सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

Jun 3, 2024, 06:02 PM IST

छातीत दुखू लागल्याने ज्येष्ठ अभिनेता रुग्णालयात दाखल, जाणून घ्या हेल्थ अपडेट

बॉलिवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाने वेगळी निर्माण करणारे अभिनेते अन्नु मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे

Jan 26, 2023, 09:43 PM IST

छातीत दुखत असल्याने प्रसिद्ध अभिनेता रूग्णालयात अ‍ॅडमीट

Annu Kapoor Hospitalized :प्रसिद्ध अभिनेत्याला (Annu Kapoor) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याला रूग्णालयात दाखल करताच त्यांना हार्ट अटॅक आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

Jan 26, 2023, 09:19 PM IST

64 वर्षांच्या अन्नू कपूर यांच्यासोबत प्रियांकाचे इंटीमेट सीन? अभिनेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

अन्नू कपूर हे अभिनया व्यतिरिक्त सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. 

Dec 19, 2022, 08:27 PM IST

Online Fraud : अभिनेत्याला ऑनलाईन लाखोंचा गंडा

सोशल मीडियावरुन (Social Media) आपलं बँक खातं, ओटीपी (Otp) यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी कुणासोबतही शेअर करु नका, असं वारंवार सांगितलं जातं. 

 

Oct 1, 2022, 08:01 PM IST

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाविषयी प्रश्न विचारता अन्नू कपूर, म्हणाले 'हा कोण?'

अन्नू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 7, 2022, 04:49 PM IST

Priyanka Chopra ने इंटिमेट सीन करण्यास नकार दिल्यामुळे अभिनेत्याची नाराजी

'प्रियंका चोप्रा इंटिमेट सीन फक्त...', अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर 

 

Jul 18, 2022, 12:31 PM IST

दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याचं पहिल्या पत्नीसोबत अफेअर; रात्री बेडरूममधून जायचा पळून

दुसऱ्या पत्नीच्या नकळत रात्री पहिल्या पत्नीला भेटायला जायचा हा अभिनेता

Aug 26, 2021, 12:26 PM IST

Mohammed Rafi यांनी ड्रायव्हरला नोकरीवरुन काढलं, पण यानंतर त्या ड्रायव्हरचं असं भविष्य बदलंल

मोहम्मद रफी यांना जोडलेला एक मनोरंजक किस्सा अन्नू कपूर यांनी सांगितला

May 11, 2021, 07:43 PM IST

आता अन्नू कपूर तनुश्रीला काय म्हणाले...?

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. 

Oct 7, 2018, 02:59 PM IST

कुणालाही न जुमानता 'या' अभिनेत्याला सोडण्यासाठी गेली होती स्मिता पाटील

अन्नू कपूर या व्यक्तिमत्वाचं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी. या बॉलिवूडला कोळून प्यायलेला माणूस म्हणजे अन्नू कपूर.

Sep 12, 2017, 08:33 PM IST

मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर

दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे.

Jun 24, 2017, 10:04 AM IST