अशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस

अमरीश पुरी यांची मुलगी कशी दिसते.

Updated: Apr 20, 2018, 12:36 PM IST
अशी दिसते अमरीश पुरी यांची मुलगी, अभिनयात नाही रस title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये विलन म्हणून नेहमीच अमरीश पुरी चर्चेत राहिले. विलनची भूमिका त्यांनी नेहमी उत्कृष्ठरित्या निभावली. अमरीश पुरी यांना एक मुलगी देखील आहे. पण तिला बॉलिवूडपासून लांबच राहायला आवडतं. अमरीश पुरी यांची ही मुलगी खूपच सुंद आणि स्टाइलिश आहे.

Related image

अमरीश पुरी यांची मुलगी नम्रता पुरी हिने ग्रॅज्यूएशननंतर सॉफ्टवेयर इंजीनियरिंगमध्ये मास्टर केलं आहे. नम्रता ही बॉलिवूड आणि लाईमलाईटपासून लांबच राहते. पण अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Image result for namrata puri

सोशल मीडियावर अनेक जण तिला फॉलो देखील करतात. पण अभिनयाच्या क्षेत्रात तिला कोणताही रस नाही. या शिवाय तिला वेगळं काही तरी करण्याची इच्छा होती म्हणून तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं.