'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

हॉट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत...

शैलेश मुसळे | Updated: Apr 20, 2018, 11:47 AM IST
'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत title=

मुंबई : शाहरुख खान आणि काजोलच्या कुछ कुछ होता है सिनेमामध्ये बाल कलाकाराचा रोल करणारी 'अजंली' आता खूप बदलली आहे. सना सईद असं या अभिनेत्रीचं नाव आहे. या सिनेमातून तिनं आपल्या भूमिकेतून सगळ्यांचच मन जिंकलं होत. या सिनेमात काम करतांना ती 10 वर्षांची होती आता ती 29 वर्षांची झाली आहे. सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.

 

Noble and great. Courageous and determined. Faithful and fearless. That is who you are and who you have always been. And understanding it can change your life, because this knowledge carries a confidence that cannot be duplicated any other way. Such a fabulous team behind one of my most favorite shots by @navindhyaniphoto, Make up @ayeshasethstudio, styled by @babbarjasmine, Hair @madhurihairstylist @newwomanindia

A post shared by Sana Saeed (@sanaofficial) on

शाहरुखची रील लाईफ मुलगी सध्या तिच्या फोटोमुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिने हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी ती जहीरला डेट करत असल्याची चर्चा होती. जहीर हा सलमान खानचा मित्र इकबालचा मुलगा आहे. सनाने इंस्टाग्रामवर जहीर सोबतचे फोटो देखील शेअर केले होते.

सना, जहीरच्या दिपेक्ष शर्माला डेट करत होती. जो रिअॅलिटी शो 'नच बलिए'मध्ये सनाचा पार्टनर होता. जहीरने सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर 'I love you' म्हणत सना सोबत फोटो शेअर केला होता. सनाच्या आधी जहीर अभिनेत्री दीक्षा सेठला डेट करत होता. सना आणि जहीरची भेट मागच्या वर्षी एका पार्टीमध्ये झाली होती.

<

 

What if you were wrong? What if everything you ever believed was a lie? What if you missed your opportunity because you didn't know your worth? What if you settled on familiar, but God was trying to give you something better? What if you decided not to go backwards, but forward? What if doing what you have never done before was the answer to everything that didn't make sense? What if the answer wasn't to be found in words, but in action? What if you found the courage to do what you really wanted to do and doing it changed your whole life? #thoughtoutloud #thereisnothingtofearbutfearitself one of my favorite shots by @navindhyani. Styled by @babbarjasmine. Make up by @ayeshasethstudio and hair by #Madhuri for @newwomanindia

A post shared by Sana Saeed (@sanaofficial) on

मॉडेलवरुन अभिनेत्री झालेली सना आता 29 वर्षांची आहे. कुछ कुछ होता है सिनेमामध्ये तिने 10 वर्षाची असतांना अंजलीची भूमिका केली होती.