बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर

जिम आउटफिटमध्ये मलायका अरोरा Oops Moment ची शिकार? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Updated: Oct 13, 2022, 09:07 PM IST
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी फोटोमुळे, तर कधी रिलेशनशीपमुळे ती चर्चेत असते. मात्र आता ती Oops Moment शिकार ठरली आहे. या संदर्भातला तिचा व्हिडिओही (VIDEO)  समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

मलायका अरोराची (Malaika Arora) गणना इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश आणि फिट स्टार्समध्ये केली जाते. ती तिच्या बहुतेक जिम आउटफिट्समुळे चर्चेत असते. त्याचवेळी आता मलायका (Malaika Arora Photo) तिच्या एका आउटफिटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जिम शॉर्ट्समध्ये खूपच अस्वस्थ दिसत आहे आणि या त्रासात तिने कॅमेऱ्यासमोर असे काही केले ज्यामुळे ती Oops मोमेंटची शिकार ठरलीय. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

 

हे हि वाचा : राखी सावंतकडून Sajid ची पाठराखण,म्हणाली,'आरोप करणाऱ्या अ‍ॅक्टरेस चित्रपटासाठी काहीही...';पाहा VIDEO

 

व्हिडिओत काय? 

मलायकाला  (Malaika Arora)  जिमच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते.यावेळी ती पिवळ्या रंगाचा टँक टॉप आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये दिसली. तिने तिच्या आउटफिटसोबत पोलो कॅप देखील घातली होती. यासोबत मॅचिंग चप्पल घालून आणि हातात पाण्याची बाटली आणि फोन घेऊन मलायका (Malaika Arora oops moment) पापाराझींसमोर आली होती. ती तिच्या योगा क्लासमध्ये जात असताना अचानक तिला तिच्या शॉर्ट्सबद्दल अस्वस्थता वाटली आणि ती तिच्या हातांनी तपासताना दिसली. त्यावेळी ओप्स मोमेंट कॅमेरात कैद झाले होते.

हे ही वाचा : अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक,फोटो पाहून चाहते थक्क

मलायकाचा (Malaika Arora oops moment)  हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खुप आवडला आहे. तर काही चाहते तिला ट्रोल करतायत.