मुलीच्या वेषातल्या तुमच्या लाडक्या कलाकाराला ओळखलंत का...आज मराठी सिनेजगतात याचाच आहे बोलबाला

नुकताच बालदिन साजरा झाला यावेळी प्रत्येकाने आपली लहानपणीचे व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. यात कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत  बऱ्याच कलाकारांनी आपले लहानपणीचे क्युट फोटो अपलोड केले

Updated: Nov 15, 2022, 04:51 PM IST
मुलीच्या वेषातल्या तुमच्या लाडक्या कलाकाराला ओळखलंत का...आज मराठी सिनेजगतात याचाच आहे बोलबाला    title=

Know this childhood celebrity:  सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ आणि फोटो  दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ फोटो आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात. सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

नुकताच बालदिन साजरा झाला यावेळी प्रत्येकाने आपली लहानपणीचे व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. यात कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत  बऱ्याच कलाकारांनी आपले लहानपणीचे क्युट फोटो अपलोड केले

यावर चाहत्यांकडून बऱ्याच कंमेंट्स आल्या लाइक्ससुद्धा आल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात कलाकाराने त्याचा मुलीच्या वेशातील फोटो अपलोड केला आहे आणि त्यात कॅप्शन दिलाय कि ' जेव्हा तुमच्या आई बाबाना मुलगी व्हावी अशी इच्छा असते मात्र तुम्ही होता म्हणजेच मुलगा होतो''

मराठीत अनेक उत्तमोत्तम सिनेमे करून आपलं नाव कमावणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ.. अमेय वाघाने त्याचा लहानपणीच ऍफ्रोक घातलेला एक सुंदर फोटो पोस्ट केला यावर चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत आहेत.  (know this celebrity who dressedup like girl but he is male marathi actor )