सलमानच्या 'वरीना'ची 'ही' आहे खरी ओळख?

 कालचा दिवस सलमान खानच्या चाहत्यांसाठी काही काळ सुखावणारा होता... पण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 7, 2018, 01:47 PM IST
सलमानच्या 'वरीना'ची 'ही' आहे खरी ओळख?  title=

मुंबई : कालचा दिवस सलमान खानच्या चाहत्यांसाठी काही काळ सुखावणारा होता... पण 

त्यानंतर मात्र सलमान खानने आपल्या लग्नाच्या बातमीवरून पडदा उचलला. सलमान खानने "मुझे लडकी मिल गयी" या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यानंतर 'वरीना' या नावाची जोरदार चर्चा रंगली. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा सोबत 'लवरात्री' या सिनेमांत दिसणार आहे. पण ही वरीना नेमकी कोण? कुठची याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 

 

Thank you @beingsalmankhan sir for such a warm introduction! Absolutely overwhelmed to be a part of the #Loveratri family & a big big thank you to everyone who is giving our film, @aaysharma and me so much love! To new beginnings....@skfilmsofficial #Repost @beingsalmankhan ・・・ @aaysharma ki film #Loveratri ke liye ladki mil gayi @Warinahussain, Toh dont worry na be happy na

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain) on

वरीनाची ही आहे खरी ओळख 

1) वरीनाचे पूर्ण नाव वरीना हुसैन आहे.

2) वरीनाचे वडिल इराकी तर आई अफगाणी आहे. आणि हेच तिच्या सौंदर्याचं खरं कारण

 

Share your smile  #feelingfestive #diwali

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain) on

3) वरीना न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीतून बाहेर पडलेली आहे. यापूर्वी अनेक जाहिरातीत हा सुंदर चेहरा दिसला आहे.

4) २०१३ मध्ये तिने मॉडेलिंग सुरु केले.

5) दिल्लीत राहणारी वरीना अलीकडे मुंबईत शिफ्ट झालीय.

 

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain) on

6) अलीकडे वरीना कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीत दिसली होती. सलमानने हीच जाहिरात बघून वरीनाला आयुष्यच्या अपोझिट कास्ट करण्याचा निर्णय घेतला.