व्हि़डिओ : हात न टेकवता कतरिनानं मारले पुशअप्स

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते.

Updated: Jul 25, 2017, 04:26 PM IST
व्हि़डिओ : हात न टेकवता कतरिनानं मारले पुशअप्स  title=

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कतरिनानं नुकताच एक व्हिडिओ अपलोड केलाय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल.

कतरिना या व्हिडिओत हात जमिनीला न टेकवता पुशअप्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला. आत्तापर्यंत हा व्हिडिओ १० लाखांहून जास्त वेळा पाहिला गेलाय... आणि यावर ६ हजारांपेक्षा जास्त कमेंटस मिळाल्यात. 

Warming up on set . @rezaparkview

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on