कतरिना लग्नानंतर दिसते अधिक बोल्ड, बिकीनी फोटोंमुळे चर्चांना उधाण

कतरिनाचे नवे फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल...  

Updated: Jan 26, 2022, 08:55 AM IST
 कतरिना लग्नानंतर दिसते अधिक बोल्ड, बिकीनी फोटोंमुळे चर्चांना उधाण title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलने 14 डिसेंबर रोजी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. शाही पद्धतीत झालेल्या लग्नाची चर्चा चाहत्यांनमध्ये आजही रंगलेली असते. लग्नानंतर दोघे व्यस्त वेळापत्रातून वेळ काढत एकमेकांना वेळ देत असतात. एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम देखील व्यक्त करत असतात. पण आता कतरिना तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. 

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. बिकीनीतील फोटोंमध्ये अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. बिकीनी आणि त्यावर तिने एक ट्रान्सपरेंट शर्ट घातलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो पाहून लग्नानंडतर कतरिना अधिक बोल्ड झाली असल्याची चर्चा आहे.  तिच्या बिकीनी फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'Seas the day' असं लिहिलं आहे. 

 या फोटोंना अवघ्या 1 तासात 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिनाच्या फोटोंची चर्चा आहे.