जान्हवी कपूरला शर्ट घालणं पडलं महागात; गाडीत बसताना घडला असा प्रकार

जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते

Updated: May 2, 2022, 09:13 PM IST
जान्हवी कपूरला शर्ट घालणं पडलं महागात; गाडीत बसताना घडला असा प्रकार title=

मुंबई : जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते. काही वेळापूर्वी ही अभिनेत्री पांढरा शर्ट परिधान करताना दिसली होती. पण गाडीत बसत असतानाच तिच्यासोबत असं काही घडले, की ती Oops Moment ची बळी ठरली.

गाडीत बसताना कैद झाला ऊप्स मोमेंट
काही वेळापूर्वी जान्हवी कपूर कारमध्ये बसताना तिचा उप्स मोमेंट कॅमेरात कैद झाला. या फोटोंची सध्या खूप चर्चा होत आहे. अभिनेत्रीचे जिममधून बाहेर पडताना हे फोटो काढण्यात आले आहेत. खरंतर, कारमध्ये बसत असताना जान्हवीच्या शर्टची बटणं उघडली. ज्यामुळे तिला ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली
जान्हवी कपूर तिचं रुटीन जिम सेशन संपवून बाहेर पडत होती. यावेळी ती पांढरा शर्ट आणि काळ्या-राखाडी पॅन्टमध्ये होती. यासोबत स्पोर्ट्स शूज घातले होते.