हॅप्पी बर्थडे नाना : एव्हरग्रीन ५ फेमस डायलॉग

नानांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे काही गाजलेले डायलॉग पाहूया 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 1, 2018, 06:10 PM IST
हॅप्पी बर्थडे नाना : एव्हरग्रीन ५ फेमस डायलॉग  title=

नवी दिल्ली : अभिनेते नाना पाटेकर यांच्याअभिनयाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तेवढाच त्यांची डायलॉग डिलीव्हरी आवडणारा वर्गही आहे. त्यांच्या डायलॉग डिलीव्हरी टायमिंग हादेखील चर्चेचा विषय असतो.  त्यांना 'डायलॉग डिलीव्हरीतील बापमाणूस' अशी त्यांची ओळख आहे. 

१ जानेवारी १९५१ ला  जन्मलेले नाना पाटेकरांचा आज ६७ वा जन्मदिवस आहे. ते लवकरच 'आपला माणूस' या मराठी सिनेमात दिसणार आहेत. 

नानांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचे काही गाजलेले डायलॉग पाहूया 

१) क्रांतिवीर 

२)वजूद 

३)तिरंगा 

४) परिंदा 

५) यशवंत 

नानांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.