Disha Patani च्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर धुमाकूळ

Disha Patani चे हॉट फोटो आणि व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा  

Updated: Jun 21, 2022, 03:58 PM IST
Disha Patani च्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर धुमाकूळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. बरेच लोक तिच्या फिटनेसचे चाहते आहेत आणि तिच्या चाहत्यांना आनंदी करण्यासाठी अभिनेत्री दररोज सुंदर फोटो शेअर करत असते. दिशा पटानीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप अॅट्रक्टिव्ह दिसत आहे. फोटोमध्ये दिशा अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा पटानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिशा एका हॉट पोज देताना दिसत आहे.  दिशाचे जुने फोटो आणि व्हिडिओ बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटात दिसली
दिशा पटानीचा सलमान खानसोबत असलेला 'राधे' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. 

दिशा लवकरच जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक व्हिलन 2' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर दिशा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत  ‘योद्धा’मध्ये चमकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.