फॅशन का जलवा! मौनी रॉयसमोर Disha Patani पडली फिकी, टाईट मिनी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर...

Mouny Roy and Disha Patani: दिशा पटानी आणि मौनी रॉय नुकत्याच एका पार्टीमध्ये हजर होते. तेव्हा त्या दोघींच्यामध्ये टक्कर (Disha Patani Crop Top) झालेली पाहायला मिळाली. सध्या त्यांच्या या पार्टीतले फोटो हे व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकरीही (Disha Patani Revealing Dress) विविध प्रतिक्रिया देत आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 11, 2023, 12:18 PM IST
फॅशन का जलवा! मौनी रॉयसमोर Disha Patani पडली फिकी, टाईट मिनी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर... title=

Mouni Roy and Disha Patani: मौनी रॉय आणि दिशा पटानी या दोघीही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. फॅशच्या बाबतीत त्या कोणाच्यातही कमी नाही. त्या दोघींच्या सौंदर्यांच्या जोरात चर्चा होताना दिसतात. इन्टाग्रामवरही त्या दोघींची असंख्य फॉलोवर्स आहेत. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार (Mouni Roy Look) मात्र या दोघींमध्ये वेगळीच टक्कर झालेली पाहायला मिळाली आहे. एका पार्टीच्या वेळी मौनी रॉय आणि दिशा पटानी एकत्र स्पॉट झाल्या होत्या. यावेळी त्यांचे काही फोटो हे व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये या दोघीही एकमेकींशी चॅट करताना दिसत आहेत. त्याचबरोबर एकमेकींसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.

या दोघींनी यावेळी हटक्या लुकची फॅशन केली होती. त्या दोघी बर्थडेच्या वेळी एकत्र स्पॉट झाल्या होत्या. परंतु यावेळी मात्र नेटकऱ्यांचे लक्ष दिशा पटानीपेक्षा मौनी रॉयकडेच जास्त होते. मौनी रॉयचा लुक अगदी हटके आणि वेगळा होता. मौनीनं यावेळी स्टायलिश मिनी स्कर्ट घातला होता. जो ब्लॅक रंगाचा होता. तर दुसरीकडे दिशानं स्किन कलरचा (Disha Patani News) क्रॉप टॉप घातला होता आणि त्याखाली जीन्स घातली होती. 

दिशा पटानीचा हटके लुक 

आगळ्यावेगळ्या आऊटफिटमध्ये दोघींनीही आपली फिगर फ्लॉन्ट केलीय. यावेळी दिशाचाही लुक खूप भारी होता. दिशानं थोडासा मडी आणि फिकट रंगाचा गुलाबी क्रॉप टॉप घातला होता. या क्रॉपटॉपचा वरचा भाग हा डीप स्वीटहार्ट नेकलाईनचा होता. हेमलाईनवर V नेकलाईन होती ज्याखाली तिनं निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली होती. त्याचसोबत तिनं डल मेकअप केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉयच्या लुकवर खिळल्या नजरा 

मौनी रॉयनं स्किन कलरची इनर असलेला बॉडी हगिंग ड्रेस घातला होता जो काळ्या रंगाचा होता. या ड्रेसवर ब्लॅक कलरचं प्रिंट होतं. हा ड्रेस एक इलॅस्टिकल होते. याचे प्लिट्सही दिसत होते. सध्या तिची ही स्टाईल चर्चेत आली होती. यावेळी काही ट्रोलर्सनी ट्रोलही केलं आहे. यावेळी काही ट्रोलर्स म्हणाले आहेत. काहींनी सांगितले की, आपलं सौंदर्य दाखवण्यासाठी अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही. तर काहींनी लिहिलंय की आता यांना पोलिसांनी संरक्षण द्यायला हवे. तर अनेकांनी ओव्हर एक्टिंग म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे.

हेही वाचा - वडिलांचा झालेला अपमान, नंतर ठेवलेली अट; भरत जाधव आणि त्यांच्या वडिलांचे अनोखे नाते!

त्यातून सर्वाधिक जास्त लाईक्स हे मौनी रॉयच्याच लुकला मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे फक्त त्यांचीच चर्चा आहे.