दीपिका पादुकोण देखील Family planning च्या तयारीत, 'या' वर्षी होणार तीन मुलांची आई

दीपिका पादुकोण - रणवीर सिंगच्या घरी हालणार पाळणा; खुद्द अभिनेत्री म्हणाली...   

Updated: Nov 12, 2022, 11:29 AM IST
दीपिका पादुकोण देखील Family planning च्या तयारीत, 'या' वर्षी होणार तीन मुलांची आई title=

Deepika Padukone - Ranveer Singh : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग कायम (deepika ranveer) त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. रणवीर अनेक ठिकाणी दीपिकावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. 2018 मध्ये दोघांनी फार कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले (deepika ranveer wedding). लग्न झाल्यानंतर दीपिका-रणवीरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री कधी होणार? असा प्रश्न चाहत्यांकडून अनेकदा विचारण्यात आला. (deepika padukone net worth)

दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक कपल आई-वडील झाले आहेत. त्यामुळे दीपिका चाहत्यांसोबत कधी गोड बातमी शेअर करणार याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे. याबद्दल  2013 साली दीपिकाने खुवासा केला होता. 2013 साली दीपिकाने केलेलं वक्तव्य आता पुन्हा चर्चेत येत आहे. (deepika padukone instagram)

दीपिका म्हणाली, 'आज जर मी अभिनेत्री नसती, तर मला माहिती नाही मी काय करत असती. मी माझ्या मुलांना कायम माझ्या भोवती फिरताना पाहते. 10 वर्षांनंतर माझं आनंदी कुटुंब असेल. ज्यांनी घेवून मी शुटिंगला जाईल...' असं देखील दीपिका म्हणाली. (deepika padukone sister)

दीपिकाचा पहिला सिनेमा
दीपिकाने 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'ओम शांती ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीझोतात येण्याआधी दीपिका यशस्वी मॉडेल होती. पण आज दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच सक्रिय नसून हॉलिवूडमध्ये  देखील अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.  (deepika padukone twitter)

दीपिकाने आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. दीपिका तिच्या घायाळ अदांमुळे फक्त पुरूष चाहत्यांमध्ये चर्चेत नसते, तर फॅशन सेन्समुळे देखील दीपिकाला अनेक तरुणी फॉलो करतात. (deepika padukone husband name)

अनेक नव्या अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी असलेली दीपिका आज आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. आता अभिनेत्री कधी आई होणार हे येणारा काळच सांगेल. (deepika padukone children)चाहत्यांच्या आता दीपिका आणि रणवीरच्या बाळाची प्रतीक्षा आहे.