अरे हे काय आहे! प्रसिद्ध अभिनेत्री मासे विकतेय, एकेकाळी टॉपलेस फोटोने केले होते दिवाने

टीव्ही जगतातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता (Tina Dutta) रोज तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  

Updated: Aug 10, 2021, 01:06 PM IST
अरे हे काय आहे! प्रसिद्ध अभिनेत्री मासे विकतेय, एकेकाळी टॉपलेस फोटोने केले होते दिवाने title=
Pic Courtesy: Tina Dutta's Instagram handle

मुंबई : टीव्ही जगतातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता (Tina Dutta) रोज तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती छोट्या पद्यावरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीची अशी अवस्था पाहून चाहते विचारात पडले आहेत.

tina dutta in fish market

टीना दत्ता (Tina Dutta) हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे तीन फोटो शेअर केले आहेत. या चित्रांमध्ये ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. नेहमी बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या टीनाने सलवार सूट घातला आहे.

tina dutta selling fishes

या फोटोमध्ये टीना दत्ता (Tina Dutta) मासळी मार्केटमध्ये मासे विकताना दिसत आहे. पिवळ्या सलवार सूटमध्ये टीना साध्या दिसणाऱ्या मुलीसारखी दिसते.

tina dutta fish market photoshoot

टीना दत्ता (Tina Dutta) हिचा हा लूक पाहून लोकांना प्रश्न पडतो की हे खरोखर घडले आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत, असे काहीही नाही. ती केवळ फोटोशूटसाठी या अवतारात दिसली आहे.

tina dutta vegetable shoot

टीना दत्ताने यापूर्वीही एक फोटोशूट केले होते, जिथे ती भाजी बाजारात भाजी विकताना दिसली होती. हे फोटोशूट पाहिल्यानंतर एका व्यक्तीने अभिनेत्रीला बटाटा-टोमॅटोचे भाव विचारले होते.

tina dutta topless photos

एकेकाळी, टीना दत्ता हिने अलीकडच्या काळात टॉपलेस फोटोशूट केले होते, ज्याची खूप चर्चा झाली. ते फोटोशूटही खूप व्हायरल झाले.

tina dutta without clothes

टीना दत्ताने त्या फोटोशूटमध्ये मल्टी कलर बिकिनी बॉटम घातला होता. तसेच मोठा गॉगल घातला होता. याशिवाय ती पूर्णपणे पाण्यात भिजलेली दिसते होती.

सर्व फोटो टीना दत्ताच्या इन्स्टाग्राम हँडलवरून घेण्यात आले आहेत.