भोजपुरी अभिनेत्रीच्या बेली डान्सने धुमाकूळ...सोशल मीडियावर आता फक्त तिचीच चर्चा

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचा बेली डान्स खूपच चर्चेत आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Updated: May 16, 2022, 04:01 PM IST
भोजपुरी अभिनेत्रीच्या बेली डान्सने धुमाकूळ...सोशल मीडियावर आता फक्त तिचीच चर्चा title=

मुंबईः भोजपुरी  अभिनेत्री नम्रता मल्ला हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.  जबरदस्त अभिनय आणि तिचा डान्स नेहमीच लोकांना वेड लावत आला आहे. सोशल मीडियावर नम्रताची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. तिने इंस्टाग्रामवर 1.5 मिलियनचा टप्पा ओलांडला आहे. नम्रताने अलीकडेच तिच्या पारंपारिक आणि वेस्टर्न लूकचा मिलाफ दाखवून चाहत्यांना घायाळ केलं

व्हिडीओमध्ये नम्रता मल्ला बेली डान्स करताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये फार कमी अभिनेत्री दिसतात, ज्या चांगल्या पद्धतीने वावरताना दिसतात. त्यात नम्रता मल्लच्या नावाचीही भर पडली आहे. 
तिची पातळ कंबर फ्लॉंट करताना नम्रताची कृत्ये मादक आहेत, तसेच अभिनेत्रीचे भावही काही कमी नाहीत. आपल्या डोळ्यांनी वेड लावणारी नम्रता मल्ला आपल्या सेक्सी मूव्ह्सने तिच्या चाहत्यांच्या मनावर दररोज राज्य करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

नम्रता मल्ला आपली लवचिक कंबर राखण्यासाठी जिममध्ये भरपूर घाम गाळताना दिसत आहे. परिपूर्ण आहारासह तिच्या डेली रूटिनबाबत खूप जागरूक आहे.

नम्रता मल्लच्या या व्हिडिओला काही मिनिटांत लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत व्हायरल होत आहे. नम्रता मल्ला भोजपुरी जगतातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने रातोरात प्रसिद्धी मिळवली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली.