बार्बी गर्ल सनी लिऑनच्या नव्या गाण्याचं टीझर रिलीज

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोन आता पुन्हा मोठ्या स्क्रीनवर झळकणार आहे. सनी लवकरच तेरा इंतजार चित्रपटात दिसणार आहे. अरबाज खानसह सनी या चित्रपटात आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता त्यानंतर आता चित्रपटाच्या गाण्याचे टीझर रिलीझ झाले आहे.

Updated: Nov 7, 2017, 01:36 PM IST
बार्बी गर्ल सनी लिऑनच्या नव्या गाण्याचं टीझर रिलीज title=

मुंबई : बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोन आता पुन्हा मोठ्या स्क्रीनवर झळकणार आहे. सनी लवकरच तेरा इंतजार चित्रपटात दिसणार आहे. अरबाज खानसह सनी या चित्रपटात आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता त्यानंतर आता चित्रपटाच्या गाण्याचे टीझर रिलीझ झाले आहे.

या गाण्यात सनीचा डान्स प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. सनीच्या गाण्यावर लोकं नेहमी थिरकतात. या गाण्यामधून देखील असाच अनुभव तिच्या चाहत्यांना येणार आहे.

सनी या गाण्यात बार्बी गर्ल म्हणून डान्स करतांना दिसते आहे. प्रेक्षकांना हे गाणं किती आवडतं हे तर आता येणारी वेळच सांगेल.

पाहा व्हिडिओ