Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडच्या 'या' स्टारकिड्सना देखील पार्ट्यांची चटक

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे.  

Updated: Oct 7, 2021, 07:26 AM IST
Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडच्या 'या' स्टारकिड्सना देखील पार्ट्यांची चटक  title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे. बॉलिवूडच्या या ड्रग्स कनेक्शनमध्ये अनेक मोठे कलाकार आणि स्टारकिड्सची नावे समोर आली. त्यानंतर आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने रेव्ह पार्टीमधून अटक केली आहे. त्याच्यासह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. तर बॉलिवूडमध्ये फक्त शाहरुखच्या मुलाला नाही तर इतर स्टारकिड्सला पार्ट्यांवची चटक आहे. 

सुहाना खान

Suhana Khan

न्यासा देवगण

Nysa Devgn
अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण देखील अनेक पार्ट्यांमध्ये जाते. 

अनन्या पांडे

Ananya Panday
अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे आज कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. फार कमी कालावधीत तिने कालाविश्वात स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे.   

शनाया कपूर

Shanaya Kapoor
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला देखील तिच्या मित्र परिवारासोब पर्ट्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. शनाया लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जान्हवी कपूर आणि खूशी कपूर

Janhvi Kapoor
जान्हवी आणि खूशी देखील अनेक पार्ट्यांमध्ये दिसतात.  त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सारा अली खान

Sara Ali Khan
अभिनेता सारा अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या मित्र परिवरासोबत  अनेक पार्ट्यांमध्ये दिसते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्स प्रकरणात तिचं नाव देखील समोर आलं.