Ankita Lokhande चा बाथटबमधील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर याचीच चर्चा 

Updated: Apr 24, 2021, 09:49 PM IST
Ankita Lokhande चा बाथटबमधील व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : टीव्हीसोबतच बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे एक ओळखीचा चेहरा आहे. अंकिताची 'पवित्र रिश्ता' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनयासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आपले अनेक फोटो पोस्ट करत असते. 

सध्या ती आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अंकिताने चक्क आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिचा हॉट अवतार दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून यामध्ये ती बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे. तिचा हा बोल्ड लूक सगळ्यांनाच घायाळ करत आहे. वेगवेगळ्या पोझ देताना ती यामध्ये दिसत आहे. या व्हिडिओत तिने मल्टीकलर शर्ट घातला असून तिचे केस कर्ली स्टाइलमध्ये दिसत आहे. अंकिताचा हा हॉट व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तिने बॉलिवूडच्या 'मुस्कुराना भी तुझी से सीखा है...' हे गाणं लावलं आहे.

स्लीवलेस गाऊनमधील अंकिता लोखंडेचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंकिता लोखंडेच्या फोटोशूटची बॉलिवूडमध्ये चर्चा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये अंकिता लोखंडेने केले फोटोशूट