Anil Kapoor च्या वहिनीचा जबरदस्त बोल्ड अंदाज; भल्याभल्या अभिनेत्रींवरही मात

Anil Kapoor च्या वहिनीच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ

Updated: Oct 16, 2021, 01:00 PM IST
Anil Kapoor च्या वहिनीचा जबरदस्त बोल्ड अंदाज; भल्याभल्या अभिनेत्रींवरही मात  title=

मुंबई : अभिनेते अनिल कपूर बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहेत. अनिल यांच्या संपूर्ण कुटुंबाने कलाविश्वात स्वःच्या वर्चस्वाचा ठसा उमटवला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर यांचे भाऊ संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचं नाव देखील सामिल आहे. पण अनेक प्रयत्नांनंतर देखील संजय कपूर यांचं बॉलिवूड करियर फ्लॉप ठरलं. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरले. पण त्यांची पत्नी मात्र सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 

Sanjay Kapoor Wife Name Is Maheep

संजय कपूर यांच्या पत्नीचं नाव महीप कपूर आहे. संजय कपूर चर्चेत नसतात मात्र त्यांची पत्नी कायम चर्चेत असते. अनिल कपून यांच्या वहिनीचा अंदाज फार जबरदस्त आहे. महीपचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. ज्यामधील त्यांच्या अदा चाहत्यांना घायाळ करत असतात. 

महीप अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फोर मोठी आहे. वयाच्या 39 व्या वर्षी देखील महीप अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. एवढंच नाही तर माहीप कायम तिच्या  गर्ल गँग सोबत पार्ट्यामध्ये किंवा इतर ठिकाणी दिसते. 

Maheep Kapoor Is A Hot Mom

महीपला वेस्टर्न ड्रेस फार आवडतात. महीप ज्वेलरी डिझायनर आहे. एवढंच नाही तर ती नेटफ्लिक्सच्या ‘द फॅब्यूलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ (The Fabulous Wives Of Bollywood Wives) मध्ये देखील दिसली होती. महीपच्या स्टाईलवर अनेक जण फिदा आहेत. 

महीप आणि संजय यांचं लग्न 1997 मध्ये झालं. त्यांना दोन एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्या मुलीचं नाव शहाना कपूर आणि मुलाचं नाव जहान कपूर असं आहे.