नेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या अंगूरी भाभीचा स्विमसूटमध्ये हॉट अंदाज

अंगुरी भाभी सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

Updated: Jun 11, 2022, 09:08 PM IST
नेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या अंगूरी भाभीचा स्विमसूटमध्ये हॉट अंदाज title=

मुंबई : भाभीजी घर पे है मालिकेतील अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ ते नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

शुभांगी मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली आहे. तिने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शुभांगीचे हे फोटो पाहून तुम्ही पाहू शकता की ती मालदीवमध्ये खूप एन्जॉय करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubhangi Atre (@shubhangiaofficial)

शोमध्ये नेहमीच सिंपल लूकमध्ये दिसणाऱ्या शुभांगीने येथे वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये शुभांगी कशी पूलमध्ये ड्रिंक एन्जॉय करत आहे ते तुम्ही पाहू शकता.

शिवांगीचे फोटो पाहून चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. भारतीय असो वा पाश्चात्य, सर्व पोशाखांमध्ये तू सुंदर दिसते, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

2016 पासून शुभांगी भाभी जी घर पर हैं या शोशी जोडली गेली आहे. शिल्पा शिंदेने शो सोडल्यानंतर शुभांगी या शोमध्ये सामील झाली आणि तिची व्यक्तिरेखा पसंत केली जात आहे.