अनन्या पांडेच्या बहिणीने केली कॅमेरासमोर अंघोळ

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Updated: Oct 10, 2021, 06:41 PM IST
अनन्या पांडेच्या बहिणीने केली कॅमेरासमोर अंघोळ title=

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच अलानाने असा एक फोटो शेअर केला आहे, जे पाहून लोकांना घाम फुटला आहे. या फोटोत ती समुद्राच्या मध्यभागी उभी राहून मोठ्या शंखाने आंघोळ करताना दिसत आहे.

जलपरी सारखी दिसते. अलाना
या फोटोत अलाना पांडेचा लूक जलपरीसारखा दिसत आहे. तिने ट्रांन्सपरंट ब्रा घातलेली दिसतेय. ती समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी उभी आहे आणि हातात एक मोठा शंख आहे. त्या शंखात पाणी भरून, अलाना तिच्या शरीरावर ओततेय. हा फोटो काल्पनिक पेंटिंगसारखा सुंदर दिसते.

का अंघोळ करतेय शंखाने?
अलानाने हे फोटो का क्लिक केले याचं उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तिच्या फोटोसोबत तिने लिहिलेलं कॅप्शन जरूर वाचा. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका विशाल शंखातून मी स्वतःवर नाट्यमयपणे पाणी का ओतत आहे हे विचारू नका, Ivor McCray V ने मला असे करण्यास प्रेरित केलं आहे.' Ivor McCray V हे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे.

आलाना पांडे सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ती तिच्या फोटोंसह सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. अनेकदा ती तिचा बॉयफ्रेंड Ivor McCray V सोबत फोटो पोस्ट करते.