Aashram 3 Trailer: ईशा गुप्ताने बोल्डनेसने लावलं चाहत्यांना वेड; 6 सीनमध्ये ओलांडल्या सगळ्या मर्यादा

 'आश्रम 3'च्या 59 सेकंदाच्या ट्रेलर रिलीज होताच तो आगी सारखा पसरत आहे.

Updated: May 13, 2022, 09:48 PM IST
 Aashram 3 Trailer: ईशा गुप्ताने बोल्डनेसने लावलं चाहत्यांना वेड; 6 सीनमध्ये ओलांडल्या सगळ्या मर्यादा title=

मुंबई : 'आश्रम 3'च्या 59 सेकंदाच्या ट्रेलर रिलीज होताच तो आगी सारखा पसरत आहे. सगळेजण हा ट्रेलर पाहत आहेत आणि दमदार डायलॉग्स पासून ते  अभिनयाचं कौतुक करत आहेत. गेल्या दोन सीझनप्रमाणे यावेळीही बाबा निराला पूर्ण वैभवात परतले आहेत. पण बाबा निराला व्यतिरिक्त या वेब सीरिजमध्ये जर कोणी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असेल तर ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता आहे.

ईशा गुप्ताचा बोलबाला
59 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाच्या भूमिकेत लोकांना प्रभावित केलं होतं. तर या संपूर्ण ट्रेलरमध्ये सुमारे 6 वेळा ईशा गुप्ताची झलक दिसली. अशा परिस्थितीत या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताची भूमिकाही खूप दमदार असणार आहे. हे समजू शकते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बोल्ड लूक व्हायरल
या व्हिडिओमध्ये ईशा गुप्ता लाल रंगाची साडी नेसलेली दिसत होती तर कधी ती साडी बाजूला ठेवून तिचा बोल्ड लूक दाखवताना कॅमेऱ्यात दिसत होती. या ट्रेलरमध्ये ईशा गुप्ताचे काही डायलॉग्स देखील आहेत जे हा ट्रेलर आणखीनच जबरदस्त बनवत आहेत. हे डायलॉग्स आहेत- 'बाबा जी की सदा हो जय हो, मी तुमच्या आतल्या देवाला साऱ्या जगासमोर बाहेर काढीन.'