Kailas Puri

पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात मोठी आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात मोठी आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये एक संतापजनक घटना घडलीय.

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी :  जुन्या वादातून भांडण, पैसे किंवा प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पण पिंपरीत हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड : कृष्ण तर गेला पण गुन्हेगारांवर 'अंकुश' बसणार का...?

पिंपरी चिंचवड : कृष्ण तर गेला पण गुन्हेगारांवर 'अंकुश' बसणार का...?

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : परगण्यातील पोलिस मुख्यालयात आपल्या खुर्चीवर उदास होत 'अश'ओक 'डो'अंगरे उदास बसला होता...!

....आणि 'कृष्ण' उदास झाला.....!

....आणि 'कृष्ण' उदास झाला.....!

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिळदार मिशा आणि अंगावर वर्दी असलेला आपलाच राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा फोटो पाहत पोलिस आयुक्तालयात 'कृष्ण' सर येरझाऱ्या घालत होते...!

ब्लॉग : 'भय इथले संपत नाही' अशी पिंपरी चिंचवडची स्थिती, जबाबदार कोण ?

ब्लॉग : 'भय इथले संपत नाही' अशी पिंपरी चिंचवडची स्थिती, जबाबदार कोण ?

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड :  देशात, राज्यात तुम्ही राहताय, त्या शहरात जी भयावह स्तिथी कोरोनाची आहे तीच स्तिथी पिंपरी चिंचवड शहरात आहे.

राम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!

राम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे.

कोरोना - पत्रकारीता - मैत्री आणि मी...!

कोरोना - पत्रकारीता - मैत्री आणि मी...!

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड  : कोरोना आला आणि सर्वांच्याच सहनशीलतेची कसोटी लागली.

पिंपरी चिंचवड : पूर, मदत आणि मदतीचं नियोजन

पिंपरी चिंचवड : पूर, मदत आणि मदतीचं नियोजन

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : कोल्हापूर सांगली आणि सातारा या शहरांना पुराचा तडाखा बसला आणि संपूर्ण महाराष्ट्र हवालदिल झाला.

पिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?

पिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.