Kailas Puri

आणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...

आणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :   नेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली