Prashant Jadhav

 मोबाईलवर पाहायच्या भारताचे त्रिकोणी सामने तर इथं पाहा

मोबाईलवर पाहायच्या भारताचे त्रिकोणी सामने तर इथं पाहा

मुंबई :  भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात श्रीलंकेत होणारी त्रिकोणीय मालिका मंगळवारपासून सुरू होत आहे. टी-२० निडास ट्रॉफीचे सामने भारतात जिओ टीव्हीवर पाहता येणार आहे. 

 SBI ने  तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...

SBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...

नवी दिल्ली :  तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल.

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

मॅक्लियोडच्या तुफानी शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने अफगाणिस्तानवर खळबळजनक विजय

बुलावायो :  केलम मॅक्लियोडच्या आक्रमक शतकाच्या (१५७ नाबाद) जारावर स्कॉटलँडने वर्ल्ड कप क्लालिफाइंग स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तानला ७ विकेटने पराभूत करून मोठा उलटफेर केला आहे

अमेय वाघचा डान्स महाराष्ट्र डान्सचा बूमरँग व्हिडिओ...

अमेय वाघचा डान्स महाराष्ट्र डान्सचा बूमरँग व्हिडिओ...

मुंबई :  अमेय वाघ ने डान्स महाराष्ट्र डान्स च्या सेट ला दिलेल्या भेटीत एक मजेशीर व्हिडिओ ( बूमरँग ) शूट केला आहे . 

 अनिभिषिक्त श्रीदेवी!

अनिभिषिक्त श्रीदेवी!

पूनम नार्वेकर,  झी मीडिया, मुंबई  : वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी....

पाकिस्तानी रईसचा दावा, एकाच चेंडूत विराट-डिव्हिलिअर्स आणि स्मिथला बाद करू शकतो...

पाकिस्तानी रईसचा दावा, एकाच चेंडूत विराट-डिव्हिलिअर्स आणि स्मिथला बाद करू शकतो...

नवी दिल्ली :  पाकिस्तानची क्रिकेटमध्ये ओळख त्यांच्या गोलंदाजांमुळे आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वसीम अक्रम, इमरान खान, शोएब मलिक सारखे शानदार गोलंदाज दिले आहे.

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

मुंबई : हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे.

कलाकारांचं समर्पण...

कलाकारांचं समर्पण...

प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com, मुंबई : नुकताच झी २४ तास आणि झी मराठी दिशा तर्फे “उत्सव मराठीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 राज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...

राज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...

पुणे :  राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखती एका प्रश्नाचे उत्तर देताना दोघांनी एकमेकांची फिरकी घेतली. 

 शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

पुणे :   राज ठाकरे यांनी मुलाखतीत शरद पवार यांना रॅपीड फायर प्रश्न विचाराला सुरूवात केली. पण रॅपीड फायरच्या पहिल्याच प्रश्नावर शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही.