Prashant Jadhav

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

 भोसरी :  भोसरी येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे. 

बिग बी उद्धव ठाकरेंचे ऐकत नव्हते.... पण...

बिग बी उद्धव ठाकरेंचे ऐकत नव्हते.... पण...

मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्यात एक हळूवार क्षण पाहायला मिळाला. 

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही  ठरविक लोकांना माहिती होते.

 राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

जामनगर : गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

प्रशांत जाधवसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई :  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे.

 तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

प्रशांत जाधवसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 

 भारतीय वंशाचा खेळाडू बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

भारतीय वंशाचा खेळाडू बनला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सिडनी :  ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची धुरा पहिल्यांदा एखादा भारतीय वंशाचा क्रिकेटर सांभाळणार आहे.

रोहित शर्माने असं केलं डबल सेंच्युरीचं सेलिब्रेशन

रोहित शर्माने असं केलं डबल सेंच्युरीचं सेलिब्रेशन

मोहाली : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मोहालीतील दुसऱ्या वनडेत इतिहास रचला. रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला.

 पंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले

पंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला.

 Video :  अनुष्काकडून वरमाला टाकण्यासाठी विराटने केले नखरे...

Video : अनुष्काकडून वरमाला टाकण्यासाठी विराटने केले नखरे...

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. सोमवारी या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला. विराट आणि अनुष्कानं इटलीमध्ये लग्न केलं.