Jaywant Patil

लोक मुंबई-पुणे 'कोरोना'साठी सोडतायत का? प्रवासाचा गोंधळ का होतोय?

लोक मुंबई-पुणे 'कोरोना'साठी सोडतायत का? प्रवासाचा गोंधळ का होतोय?

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारने या कठीण परिस्थिती अनेक कठोर निर्णय घेणे सुरू ठेवले आहेत. कारण परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

इंदुरीकरांचं कीर्तन : कोण सुटलंय सांगा?

इंदुरीकरांचं कीर्तन : कोण सुटलंय सांगा?

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई :  हभप इंदुरीकर महाराज माहित नाहीत, असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. गावाच्या चौकात चौकात इंदुरीकरांवर चर्चा आहे.

रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?

रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?

मुंबई : रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला आहे, हे मतभेद आजच्या प्रत्येक मुलाला, आपले बाबाही असंच काहीतरी आपल्या निर्णयाच्या विरोधात बोलतात, सांगतात

रतन टाटा यांच्या आजीसारखी आजी सर्वांना मिळो!

रतन टाटा यांच्या आजीसारखी आजी सर्वांना मिळो!

मुंबई : रतन टाटा यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरली ती त्यांची आजी. रतन टाटा यांची त्यांच्या आजीने कशी काळजी घेतली, आजीवर ही वेळ का आली.

रतन टाटांनी सांगितली त्यांची प्रेमकहाणी...

रतन टाटांनी सांगितली त्यांची प्रेमकहाणी...

मुंबई :  रतन टाटा ज्यांच्याकडे संपूर्ण भारतीय आदराने पाहतात आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करतात. रतन टाटा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.

मुंबईत कुर्ला ते कुर्ला टर्मिनस दरम्यान सर्वात धोकायदायक वातावरण

मुंबईत कुर्ला ते कुर्ला टर्मिनस दरम्यान सर्वात धोकायदायक वातावरण

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईत कुर्ल्यात लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

शपथ देताना राज्यपाल का म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?'

शपथ देताना राज्यपाल का म्हणाले, 'आगे पिछे कुछ नही बोलनेका?'

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. नव्या कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

म्हणून हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नव्हता?

म्हणून हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंना सोडायला तयार नव्हता?

मुंबई : हा व्हिडीओ १६ एप्रिल २०१५ चा आहे.

चिमुकलीचं 'निरागस हसू' परत देण्यासाठी क्राऊन प्रिन्स तिच्या घरी गेले

चिमुकलीचं 'निरागस हसू' परत देण्यासाठी क्राऊन प्रिन्स तिच्या घरी गेले

दुबई : छोट्याशा, गोंडस, निरागस मुलीचं बालमन नकळत आपल्याकडून दुखावलं गेलं, तर त्यांची सल मोठ्या पदावर बसलेल्यांनाही असते.

म्हणून 'पिक कर्जमाफी' ही योग्य 'कर्जमाफी' असेल...

म्हणून 'पिक कर्जमाफी' ही योग्य 'कर्जमाफी' असेल...

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सर्वात जास्त मेहनत घेणारा, पण शेतीवर आलेल्या संकटामुळे जगण्याची धडपड करणारा शेतकरी समाज आज प्रचंड तणावात आहे.