Intern

-

जुलैपासून सुरू होणार नवीन डबल डेकर ट्रेन

जुलैपासून सुरू होणार नवीन डबल डेकर ट्रेन

नवी दिल्ली :  रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच प्रवाशांसाठी नवीन डबल डेकर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेनमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहेत.

आकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज

आकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज

मुंबई : आकाश ठोसरचा आगामी चित्रपट ‘एफयू’ ची सर्वांनाच ओढ लागली आहे. कॉलेजच्या दिवसात आपण बेभान जगत असतो. आपण आपल्या मनाचे राजे असतो.

राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ठरली तीन तलाखची बळी

राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ठरली तीन तलाखची बळी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये राहणारी शुमायना ही राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तीन तलाखची बळी ठरली आहे. या खेळाडूला तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला आहे.

राजकुमार यांना डूडलच्या माध्यमातून सलाम

राजकुमार यांना डूडलच्या माध्यमातून सलाम

मुंबई : आज कन्नड सुपरस्टार राजकुमार यांची ८८ वी जयंती आहे. भारतीय सिनेमाचे जेम्स बाँड आणि प्रसिद्ध कन्नड अॅक्टर राजकुमार यांना गुगलने डूडल बनवून सलाम केला आहे.

२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार

२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार

नवी दल्ली : जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते.

एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट

एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट

नवी दिल्ली : विमान कंपनी एअर इंडिया प्रवाशांसाठी नेहमी नवीन योजना घेऊन येते. आताही एअर इंडियाने प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे.

'राब्ता'मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा

'राब्ता'मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननचा आगामी चित्रपट 'राब्ता' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं

विप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

आरोग्यासाठी गुणकारी दही

आरोग्यासाठी गुणकारी दही

मुंबई : गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत.

गांधीजींचा पोस्ट स्टॅम्प विकला ४ कोटींना

गांधीजींचा पोस्ट स्टॅम्प विकला ४ कोटींना

लंडन : गांधीजींचे छायाचित्र असलेले भारतीय पोस्ट स्टॅम्प ब्रिटेनमध्ये ४ कोटी रुपयांना विकले गेले आहेत.