Dipali Nevarekar
-
-
मुंबई : तुम्हांला असं वाटत असेल की वातावरणात थंडावा निर्माण झाला तरच शरीराचे तापामान कमी होते. तर हा तुमचा गैरसमज आहे.
मुंबई : दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते.
मुंबई : आजकाल 'व्हॉट्सअॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
दक्षिण आफ्रिका : विराट कोहलीचा क्रिकेट मैदानावरील दमदार परफॉर्मंस त्याला फायद्याचा ठरत आहे.
मुंबई : संजय लीला भंसाळींचा बहूचर्चित आणि बहूप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावत' हा सिनेमा अखेर सारे अडथळे पार करत 25 जानेवारीला रीलिजसाठी सज्ज झाला आहे.
मुंबई : वातावरणात बदल झाला की आपसुकच सर्दी, शिंका यांचा त्रास होतो.
मुंबई : खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते.
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई : 'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते.
अमेरिका : दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असल्यास बरगड्या दुखतात हे अनेकांनी अनुभवलं असेल पण सतत खोकल्याने हाड तुटल्याची एक घटना अमेरिकेत घडली आहे.