Dipali Nevarekar
-
-
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज इच्छामरणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
मुंबई : किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे.
मुंबई : बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
मुंबई: आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
मुंबई : गुरूवारी रात्री होळीचे दहन केल्यानंतर आज देशभरात धुलिवंदनाचा आनंद साजरा होत आहे. देशभरात रंगांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
मुंबई : भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.
मुंबई : लहान मुलांचा निरागसपणा हा नेहमी विलोभनीय असतो. सैफिनाचा तैमुर सोशल मीडियामध्ये फारच प्रसिद्ध आहे.
मुंबई : लव्हबर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. या दिवशी तुमच्या आयुष्यातील 'खास' व्यक्तीला शुभेच्छा आणि गिफ्ट दिली जातात.
मुंबई : रटाळ मालिकांना कंटाळलेल्या आणि टेलिव्हिजनपासून दूर गेलेल्या अनेक मराठी तरूणांना 'कास्टिंग काऊच' या वेब शोने पुन्हा मराठी एंटरटेनमेंटकडे परत आणले.
मुंबई : जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.