Diksha Patil

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत

Kusha Kapila on Arjun Kapoor : सोशल मीडिया स्टार कुशा कपिला तिच्या कॉमेडी व्हिडीओमुळे सतत चर्चेत असते. 2020 मध्ये कुशानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

जेव्हा दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र! त्याविषयी खुलासा करत म्हणाले...

जेव्हा दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र! त्याविषयी खुलासा करत म्हणाले...

Dada Kondke Gave Comedy Lesson To Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे यांचे नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कारकीर्द उल्लेखनीय आहे.

'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

'हा' तुला दुबईत विकून टाकेल! तापसी पन्नूला कुणी केलं होतं बॉयफ्रेंडविषयी सतर्क

Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं याच वर्षी बॉयफ्रेंड माथियास बोशी लग्न केलं. तापसी जेव्हा रिलेशनशमध्ये होती तेव्हा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती.

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

Dimple Kapadia Marriage With Rajesh Khanna Was Traumatic Depressive : बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची लेक ट्विंकल खन्नानं 1990 मध्ये चित्रपटसृष्टीत काम केलं.

हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...

हार्दिकला घटस्फोट देऊन महिना झाला नाही आणि प्रेमात पडली नताशा! म्हणाली...

Natasa Stankovic In Love After Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टेनकोविक हे जुलै 2024 मध्ये विभक्त झाले.

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर आणि सैफ अली खान यांचं संपूर्ण कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं.

रणबीरच्या  Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण या चित्रपटातील डिलीट करण्यात आलेले सीन आहेत.

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सगळं काही ठीक नसल्याचं म्हटलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या.

'लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...'; अभिनेत्याचा मोठा खुलासा

'लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...'; अभिनेत्याचा मोठा खुलासा

Imran Khan After Giving Physical Assault Scene : बॉलिवूड अभिनेता इमरान खान नेहमीच चित्रपट आणि सोसायटी या सगळ्या गोष्टींवर चर्चा करताना दिसतो.

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका! नाटक प्रेमींसाठी ट्रिपल धमाका घेऊन येणार

Bharat Jadhav : चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे.