Viral Video: आफ्रिकेतल्या Johny Lever चा डान्स बघून लोक झालेत दिवाने...काय नाचलाय राव !

सर्वानी खूप सुंदर स्टेप्स केल्यात पण  मुलगा चांगलाच भाव खाऊन गेलाय, निळ्या रंगाची बनियान घातलेल्या मुलाचे एक्सप्रेशन्स पाहून सोशल मीडियावर सर्वानी त्याच कौतुक केलं आहे.  (viral dance)

Updated: Nov 19, 2022, 09:00 AM IST
Viral Video: आफ्रिकेतल्या Johny Lever चा डान्स बघून लोक झालेत दिवाने...काय नाचलाय राव ! title=

Viral Dance: सोशल मीडियावर (social media) असंख्य व्हिडीओ आणि फोटो दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ फोटो आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत.  (viral trending african students dance on daler mehndi superhit song video on social media)

आणखी वाचा: viral video : आई शेवटी आईच असते! पिल्लांसाठी विषारी नागासोबत भिडली माऊली

नुकताच सगळीकडे बालदिन साजरा करण्यात आला. प्रत्येकाने लहानपणीचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत चिल्ड्रेन्स डे सेलीब्रेट केला. याच निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

आफ्रिकेतील मुलांच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालताय. (viral african students dance on bollywood superhit song)

व्हायरल व्हिडिओमध्ये दलेर मेहंदीच्या (daler mehendi) सुपरहिट बोलो ता रा रा रा (bolo ta rara punjabi song) या गाण्यावर काही शाळकरी मुलांच्या ग्रुपने असा काही ठेका धरला कि बस रे बस ..या सर्वानी खूप सुंदर स्टेप्स केल्यात पण  मुलगा चांगलाच भाव खाऊन गेलाय, निळ्या रंगाची बनियान घातलेल्या मुलाचे एक्सप्रेशन्स पाहून सोशल मीडियावर सर्वानी त्याच कौतुक केलं आहे.  (viral dance)

सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील वेगवेगळे टॅलेन्टस (talent hunt) जगासमोर यायला मदत होतीये.अनेक असे कलाकार असतात याना आपली कला सादर करण्याची संधी मिळत या नाही आणि किती टॅलेंटेड असले तरी त्यांची कला मग मारून जाते पण आता सोशल मीडियाने ते सोपं केलं आहे.  (viral trending african students dance on daler mehndi superhit song video on social media)

असेच अनेक एकापेक्षा एक भन्नाट वीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यामुळे अनेक टॅलेन्टस आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी सगळीकडे या मुलांच्या डान्सचीच हवा आहे.