Trending 11 महिन्यांच्या बाळाचा हा video व्हायरल..आतिषबाजी पाहून दिले क्युट एक्सप्रेशन

लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हटलं जात कारण ते असतातच अगदी निरागस आणि निस्वार्थी. असतात . त्यांच्या प्रत्येक हालचाली प्रत्येक लहानसहान गोष्टी खूप लोभस असतात

Updated: Sep 16, 2022, 06:44 PM IST
Trending 11 महिन्यांच्या बाळाचा हा video व्हायरल..आतिषबाजी पाहून दिले क्युट एक्सप्रेशन  title=

Trending viral video: सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ  खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत.

लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हटलं जात कारण ते असतातच अगदी निरागस आणि निस्वार्थी. असतात . त्यांच्या प्रत्येक हालचाली प्रत्येक लहानसहान गोष्टी खूप लोभस असतात

आपण पाहू शक्तोशक्तो या व्हिडिओमध्ये एक छोटासा बाळ आहे आणि जे पहिल्यांदा फटाक्यांची आतिषबाजी पाहत आहे() यावेळी आतिषबाजी होताना जी रोषणाई होतेय

ती पाहून चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत आहेत हे बाळ सगळं काही एन्जॉय करताना दिसत आहे. 

लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पहिले जातात आणि खूप शेअर सुद्धा केले जातात.लहान मुलांचे निरागस हावभाव आणि क्युट मोमेंट्स सर्वानाच खूप आवडतात 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)