Extramarital affairs : नवरीवर लग्नाच्या दिवशी कोसळलं आभाळ, होणारा नवरा दिसला दुसऱ्या मुलीसोबत...Video Viral

Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. लग्न हे विश्वासाचं नातं आहे. या नात्याला जेव्हा तडा जातो तेव्हा आयुष्यात भूकंप येतो. नववधून सुंदर तयार होऊन नवरदेवाची वाट पाहत होती आणि तो दुसऱ्या मुलीसोबत...

Updated: Jan 28, 2023, 01:33 PM IST
Extramarital affairs : नवरीवर लग्नाच्या दिवशी कोसळलं आभाळ, होणारा नवरा दिसला दुसऱ्या मुलीसोबत...Video Viral title=
trending video Extramarital affairs On the day of the wedding bride groom was seen with another girl Bride shock video viral on social media

Extramarital affairs Video  :  लग्न (Wedding Video) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण असतो. या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेने वाट पाहतं असते. आपला जीवनसाथीबद्दल तिने अनेक स्वप्न रंगवली असतात. आयुष्याचा पुढचा टप्पा हा या नवऱ्यावर अवलंबून असतो. त्याचं प्रेम, साथ आणि विश्वास यावर नवरा बायकोमधील (husband wife Video) नातं पुढे जात असतं. पण ज्या माणसावर विश्वास ठेवून नवीन आयुष्याला सुरुवात करतो त्याच व्यक्तीने जर धोका दिला तर...सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये लग्नाच्या दिवशीच नवरीवर (bride groom Video) आभाळ कोसळलं आहे. 

अन् नवरदेव त्या अवस्थेत दिसला

लग्नाचा दिवस नवरी सुंदर पांढऱ्या रंगाचा गाऊन घालून नवरदेवाची वाट पाहत होती. पण तो आला नाही...मग कुठून तरी नवरीला कळलं नवरदेव...ती अवस्थ झाली...वधूच्या वेशातच ती व्हॅनकडे धावत गेली आणि तिने गाडीचा दरवाजा उडल्या...समोरं दृश्यं पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

 

हेसुद्धा वाचा - Couple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत..., प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा...

 

नवरदेव लग्नाचा दिवशी हो लग्नाच्या दिवशी दुसऱ्या मुलीच्या मिठीत नको त्या अवस्थेत आढळून आला. (trending video Extramarital affairs On the day of the wedding bride groom was seen with another girl Bride shock video viral on social media)

आनंदाच्या अश्रूऐवजी दु:खाचे अश्रू!

हे दृश्यं पाहून नवरीच्या आयुष्यात भूकंप आला. आनंदाच्या अश्रूऐवजी तिच्या आयुष्यात दु:खाचे अश्रूने जागा घेतली. या धक्कानंतर तिचे अश्रू थांबत नव्हते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील senyarimidun या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.