Snakes Video: प्राण्याचे वेगवेगळे (Animal video) व्हिडीओ आपण सोशल मीडियावर (Social media) पाहत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर साप (Snake) आणि अजगराचे (Python video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. कुठे साप महिलेवर हल्ला करतो, तर कुठल्या व्हिडीओमध्ये महाकाय अजगर बकरीच्या पिल्ल्याला गिळतो. पण आता जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे तो पाहून आपल्या पायाखालची जमिनी सरकते.
हा व्हिडीओ पाहूनच आपली धडकी भरते (Shocking video). भल्यामोठ्या अजगराने गाडीला विळखा घातला आहे आणि हे काय अरे देवा एका महाकाय अजगराच्या तोंडात डोकं अडकलं आहे (Man head in python mouth) आणि तो तरुण जिवाच्या आकांताने जगण्यासाठी धडपड करत आहे. तुम्ही पाहू शकता एका अवाढव्य अजगर तरुणाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. पण अजगराच्या जबड्यातून त्याचं सुटणं जवळपास अशक्यच...काय होणार या तरुणाचं...(treading video Man head in python mouth Viral Video on Social Media nb)
हा तरुण जीवाच्या आकांताने ओरडतो आणि हे काय एक व्यक्ती त्याचा मदतीला जाण्यापेक्षा व्हिडीओ बनवतो आहे. ती व्यक्ती त्याला मदत मागत आहे. पण महाकाय अजगराचं रौद्र अवतार पाहून व्हिडीओ काढणारा व्यक्ती पळून गेला.
हा धक्कादायक (Dangerous) व्हिडीओ नेमका कुठला आहे, ही घटना कुठे घडली आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
आता आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगतो. हा व्हिडीओ जसा दिसतो आहे, तसा मुळीच नाही. हा व्हिडीओ एका झूमधील आर्ट आहे. जिथं असा फेक अजगर असून ज्याने या तरुणाला धरून ठेवलं आहे आणि तरुण अॅक्टिंग करतो आहे. हा व्हिडीओ मजेसाठी बनवण्यात आला आहे.