सुट्टीच्या दिवशी एडल्ट पार्टी करणाऱ्या मॉडलचा धक्कादायक मृत्यू

 एडल्ट पार्टी दरम्यान 8 व्या मजल्यारून पडून एका मॉडेलचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाबतीत तीन लोकांना अटक केली आहे. पोलिसांना शंका होती की, मॉडेलला अपार्टमेंटमधून फेकले असावे.

Updated: Jun 14, 2022, 02:53 PM IST
सुट्टीच्या दिवशी एडल्ट पार्टी करणाऱ्या मॉडलचा धक्कादायक मृत्यू title=

बँकॉक : एडल्ट पार्टी दरम्यान 8 व्या मजल्यारून पडून एका मॉडेलचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाबतीत तीन लोकांना अटक केली आहे. पोलिसांना शंका होती की, मॉडेलला अपार्टमेंटमधून फेकले असावे.

एडल्ट पार्टी दरम्यान, 8 व्या मजल्यावरून पडून मॉडेल एवजेनिया स्मिरनोवाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एक अमेरिकी व्यक्ती तसेच 2 अन्य लोकांना अटक केली आहे. तिघांवर मॉडेलची हत्या केल्याा आरोप आहे.

ही घटना थायलँडच्या फुकेटमधील पटोंग रिसॉर्टमध्ये घडली. जो एक रेडलाईटल एरिया आहे. रशियन मॉडेल एवजेनिया स्मिरनोवा अपार्टमेंटवरून 80 फूट खाली कोसळली. थायलँडच्याचे पोलिसांना रशियन मॉडेलच्या हातात केस आढळून आले. 

वेबकॅम मॉडेल एवजेनिया स्मिरनोवा यांच्या बाबतीत सांगितलं जातं की, ती अनेक सोशल मीडिया साईट्सवर एक्टिव्ह होती.

मृत्यूच्या वेळी मॉडेलच्या हातातील केसांचा फॉरेन्सिक तपास पोलीस करीत आहेत. या पुराव्याच्या आधारावर पोलीस त्या आरोपींना शोधू शकतील जे त्या पार्टीत तिच्यासोबत होते. आठव्या मजल्यावरून पडल्याने जागीच मॉडेलचा मृत्यू झाला.

स्मरनोव्हा ही मूळची रशियातील निझनी नोव्हगोरोड शहरातील होती, पण नंतर ती मॉस्कोला गेली. ती 25 मे रोजी फुकेटला पोहोचली. बँकॉक पोस्टमधील वृत्तानुसार, पोलिसांना संशय आहे की पार्टीतील लोकांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते.