49 वर्षाच्या खासदाराचा 18 वर्षाच्या तरुणीसोबत विवाह, सोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एक खासदार सध्या आपल्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या खासदाराने 18 वर्षाच्या तरुणीसोबत विवाह केला आहे.

Updated: Feb 12, 2022, 05:12 PM IST
49 वर्षाच्या खासदाराचा 18 वर्षाच्या तरुणीसोबत विवाह, सोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : अतिशय कमी वयाच्या तरुणींसोबत विवाह करणाऱ्या अनेक सेलिब्रिटी किंवा नेत्यांच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. सध्या असाच एक खासदार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्याने 18 वर्षाच्या तरुणीसोबत विवाह केलाय.

पाकिस्तानचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन (Dr Aamir Liaquat Hussain) सध्या चर्चेत आहेत. सईदा दानिया शाह (Syeda Dania Shah) या तरुणीसोबत त्यांनी विवाह केलाय. तिचं वय फक्त 18 वर्ष आहे. तर खासदार हे 49 वर्षाचे आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @syedadaniaaamir

लियाकत हुसैन यांचा एक रोमांटिक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सईदाने काही फोटो देखील शेअर केले आहेत.

सईदाने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केलेत. तिचे इन्स्टाग्रामवर 18 हजार फॉलोअर्स देखील आहेत.