Viral Photo : तुमच्या घरातील 'या' प्राण्याचा फोटो पाहून व्हाल अवाक्

Micro Photography  : सध्या दिवाळी (Diwali 2022) सुरु झाली आहे. त्यामुळे घरोघरी बेसन-रवा लाडू, करंज्या... अशा अनेक दिवाळी फराळ्यासाठी मिठाई तयार केल्या जातं आहे. मग हा प्राणी तुमच्या किचनमध्ये आक्रमण करु शकतो. 

Updated: Oct 23, 2022, 08:49 AM IST

Ant_Face_Close_Up

Ant Face Close Up Viral Photo : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल (Viral) होईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असा एका प्राण्याचा फोटो व्हायरल होतो आहे तो पाहून नेटकरांची (Netkar) झोप उडाली आहे. तुमच्या आमच्या घरातमध्ये सहज आवरणारा हा प्राणी जेव्हा कॅमेऱ्यात कैद होतो तेव्हा त्याचा खऱ्या चेहरा पाहून सगळं जग अवाक् झालं आहे. सध्या दिवाळी (Diwali 2022) सुरु झाली आहे. त्यामुळे घरोघरी बेसन-रवा लाडू, करंज्या... अशा अनेक दिवाळी फराळ्यासाठी मिठाई तयार केल्या जातं आहे. मग हा प्राणी तुमच्या किचनमध्ये आक्रमण करु शकतो. 

जेव्हा खऱ्या चेहरा जगासमोर येतो...

हा फोटो कुठल्याही चित्रपटातील प्राण्याचा अॅनिमेशन (Animation) नाही बरं का...हा असा एक प्राणी त्याला आपण सगळे जवळून ओळखतो आणि तो प्रत्येक घरातील किचनमध्ये सहज आवरतो. सध्या सोशल मीडियावर हा फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. अनेकांनी हा फोटो कुठल्या प्राण्याचा आहे सांगितलं तरीही विश्वास बसतं नाही आहे. आता तुम्हालाही डोक खाजवतं असाल ना अरे बाबा कोण आहे हा प्राणी...चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो कोण आहे तो...

तर हा...

हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून छोटीशी मुंगी (Ants) आहे. हो..हो...मुंगी आहे ही...हा मुंगीचा Close Up फोटो आहे. मुंगीचा हा खरा चेहरा जगासमोर आणला आहे कावालियास्कस यांनी आणला आहे. युजेनिजस कावालियास्कस (Eugenius Cavaliascus) हे एक प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार (Famous wildlife photographer) आहेत. निकॉन कंपनीने फोटोमायक्रोग्राफी 2022 ची एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी कावालियास्कस यांनी हा फोटो काढला होता.  (Ant Face Close Up Viral Photo on nmp ) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pubity (@pubity)

मुंगी कधी एका जागी थांब नाही...ती चंचल असते त्यामुळे तिचा Close Up फोटो घेणं खूप कठिण अशात युजेनिजस कावालियास्कस यांनी काढलेला हा फोटो खरंच कौतुकास्पद आहे.