Old Coin Price: 17 व्या शतकातील एक चांदीचा शिक्का अलीकडेच 2.5 मिलियन डॉलरमध्ये विकला गेला आहे. या नाण्याचे वजन फक्त 1.1 किलो इतके आहे. आज बाजारात त्याची किंमत 1.03 डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 21 कोटी इतकी किंमत आहे. हे नाणे 1652 साली अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या बॉस्टनमध्ये तयार करण्यात आले होते. या नाण्याच्या लिलावाने मागील वर्ल्ड रेकॉर्डदेखील तुटला आहे. या पहिले अमिरेकी क्रांतीच्या आधी बनवण्यात आलेले नाणे $646,250 मध्ये लिलाव करण्यात आले होते. 1792 मध्ये अमेरिकेत टंकसाळच्या स्थापनेच्या आधी जारी करण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे तेव्हा हे नाणं कोटींच्या घरात विक्री करण्यात आले होते. 2016मध्ये एका कपाटात हे नाणं सापडलं होतं. करोडो रुपये देऊन हे नाणं खरेदी करण्यात आलं होतं. मात्र त्याचा मालक कोण हे मात्र कळू शकलेले नाही
बोस्टन मिंटची सुरुवात 27 मे 1652 साली करण्यात आली होती. त्यावेळी इंग्लंड आपल्या वसाहतींमध्ये सोन्या-चांदीची नाणी पाठवायला तयार नव्हता. स्मिथसोनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन हिस्ट्रीनुसार, बोस्टनच्या अधिकाऱ्यांनी जॉन हल आणि रॉबर्ट सँडरसन यांना 1652 मध्ये टांकसाळ स्थापन करण्याची परवानगी दिली. त्यानंतर दोघांनी लवकरच ब्रिटीश राजाच्या अधिकारांचा अवमान करुन चांदीची नाणी बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी लिलाव करण्यात आलेले नाणे हे त्या काळातील एकमेव नाणे होते जो कोणत्यागी संग्रहालयात नव्हते.
बॉस्टन टंकसाळमध्ये तयार करण्यात आलेले नाणीदेखील दुर्लभ आहेत. लिलाव करण्यात आलेले नाणी एक थ्रीपेंस आहे. जे सहा वर्षांपूर्वी एम्सटर्डममध्ये सापडले होते. असं म्हणतात की, बोस्टनमधील एका कुटुंबातून ही नाणी आली आहेत. न्य इंग्लंडच्या या राजघराणाच्या राजवंशात एलिगेल एडम्सदेखील सामील होते. ज्यात पती जॉन 1770 आणि 1780 च्या दशकात नेदरलँडमध्ये राजदूत होते. अखेर अमेरिकेचे दुसरे राष्ट्रपती झाले होते. एबिगेलचे वंशज जॉन हलचे सावत्र भाऊ होते त्यांनीच ही नाणी तयार केली होती.