सोशल मीडियावर या 'वधू'चा व्हिडिओ होतोय वायरल

इंटरनेटच्या विश्वास व्हिडिओंनी आपली एक खास जागा बनवलीय. जवळपास प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ वायरल होताना दिसत असेल. आता असाच एका 'वधू'चा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

Updated: Jul 30, 2017, 02:18 PM IST
सोशल मीडियावर या 'वधू'चा व्हिडिओ होतोय वायरल title=

नवी दिल्ली : इंटरनेटच्या विश्वास व्हिडिओंनी आपली एक खास जागा बनवलीय. जवळपास प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ वायरल होताना दिसत असेल. आता असाच एका 'वधू'चा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळा पाहिला जातोय. या व्हिडिओत एक वधू आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत परफॉर्म करताना दिसतेय. त्याच वेळी ती आपल्या लग्नाची तयारी करतानाही दिसतेय. 

हा व्हिडिओ थायलंडमध्ये शूट करण्यात आलाय.  CoolBluez photography नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.