टाटा नेक्सनच्या बुकिंगला झाली सुरूवात

 भारतातून कुठूनही तुम्ही केवळ ११ हजारामध्ये याची बुकिंग करू शकता. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 11, 2017, 11:34 AM IST
टाटा नेक्सनच्या बुकिंगला झाली सुरूवात  title=

मुंबई : टाटा आपली SUV-Naxon ही कार या महिन्यात लाँच करणार असून याच्या प्री बुकिंगला आजपासून सुरूवात झाली आहे. भारतातून कुठूनही तुम्ही केवळ ११ हजारामध्ये याची बुकिंग करू शकता. 
अद्याप या कारची किंमत कंपनीतर्फे अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही. मात्र 
ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स ज्या दिवसांमध्ये आपली ही कार लाँच करत आहेत.एसयूवी नेक्सनची किंमत ही ६.५ लाखापासून ते ९.५ लाखापर्यंत असण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

यांच्याशी स्पर्धा 

त्या दिवसांमध्ये मारूती सुझुकीची विटारा ब्रेझा आणि फोर्डची इको स्पोर्ट कार देखील चांगला बिझनेस करत आहे. त्यामुळे निक्सॉनसोबत या कार कॉम्पिटीशन करणार आहेत. 

डिझेल इंजीन

इंजीन क्षमता:  १.५ लीटर ४ सिलेंडर रेवोटॉर्क
पॉवर: ११० पीएस
टॉर्क: २६० एनएम
गियरबॉक्स: ६-स्पीड म्यॅनुअल

पेट्रोल इंजीन 

इंजीन क्षमता: १.२ लीटर ३ सिलेंडर रेवोट्रोन
पावर: ११० पीएस
टॉर्क: १७० एनएम
गियरबॉक्स: ६ स्पीड म्यॅनुअल