फक्त २९ हजारात मिळतोय १ लाखाचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही..कुठेय ऑफर बातमी वाचा..

हा टीव्ही फक्त Rs.29,999 मध्ये पूर्ण 69% सवलतीसह उपलब्ध आहे

Updated: Jul 30, 2022, 08:44 PM IST
फक्त २९ हजारात मिळतोय १ लाखाचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही..कुठेय ऑफर बातमी वाचा.. title=

SMART TV: आपल्याला प्रत्येकाला घरात स्मार्ट टीव्ही किंवा मोठा टीव्ही हवा असतो मात्र बऱ्याचदा आपल्याला मोठा टीव्ही घेणं  परवडत नाही त्याच महत्वाचं कारण म्हणजे मोठ्या टीव्हीच्या किमती देखील तितक्याच जास्त असतात जे सर्वसामान्यांना परवडत  नाही . मात्र आता तुम्हीसुद्धा बजेटमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करू शकता. आता आपण ज्या टीव्ही विषयी बोलतोय त्या टीव्हीमध्ये तुम्हाला ५५ इंचाचा मोठा डिस्प्ले ३० व्हॉटचा  दमदार साऊंड आउटपुट मिळणार आहे

 कोणत्याही एक्सचेंज किंवा सेल व्यतिरिक्त तुम्हाला Foxsky 55 इंच 4K UHD Smart LED TV हा स्मार्ट टीव्ही स्वस्तात मिळणार आहे 
अमेझॉन वर हा टीव्ही उपलब्ध आहे,चला जाणून घेऊया या टीव्हीमध्ये नेमकं काय खास आहे 

Amazon वर Foxsky (55 इंच) 4K Ultra HD Smart LED TV 55FS-VS ची MRP रु 97,990 आहे पण तुम्हाला इतके पैसे द्यावे लागणार नाहीत.  हा टीव्ही फक्त Rs.29,999 मध्ये पूर्ण 69% सवलतीसह उपलब्ध आहे. कंपनी या टीव्हीसोबत मोफत डिलिव्हरी सुविधाही देत ​​आहे. तुम्हाला हे 1412 रुपयांच्या स्टार्टींग नो कॉस्ट ईएमआय हा ऑप्शन देखील देतेय 

टीव्हीमध्ये काय आहे खास

टीव्हीमध्ये 3840x2160 रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 50-इंचाचा 4K UHD डिस्प्ले आहे.  टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय आणि दोन यूएसबी पोर्ट उपलब्ध आहेत.  याशिवाय डॉल्बी ऑडिओ सिस्टीम, डॉल्बी अॅटमॉस, डीटीएस सपोर्ट 30 वॅट्सच्या मजबूत ध्वनी आउटपुटसह टीव्हीमध्ये उपलब्ध आहे.  टीव्ही YouTube, Netflix, प्राइम व्हिडिओसह 5000 हून अधिक अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. याशिवाय, गुगल व्हॉईस असिस्टंट, बिल्ट-इन मिराकास्ट आणि वाय-फायसह टीव्हीमध्ये HDR10 सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

त्यामुळे ही ऑफर संपायच्या आत तुम्ही हा टीव्ही घरी घेऊन जा आणि मोठ्या स्क्रीनचा आनंद घ्या