budget

Budget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात. 

Feb 1, 2025, 01:06 PM IST

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा. 

Feb 1, 2025, 11:55 AM IST

बजेट सादर होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

Gold Price Today: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सोन्याला झळाळी आज काय आहेत सोन्याचे दर 

 

Feb 1, 2025, 10:58 AM IST
What do farmers expect from the budget PT1M52S

बजेटमधून शेतकऱ्यांना काय अपेक्षा?

What do farmers expect from the budget

Jan 31, 2025, 08:50 PM IST

Budget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली. 

 

Jan 31, 2025, 09:29 AM IST

Budget 2025: केव्हा, किती वाजता होणार बजेट LIVE?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट सादर करतील.सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल.यानंतर डिजिटल फॉर्मेटमध्ये बजेट सादर केला जाईल. यात कागदी दस्तावेजांचा उपयोग केला जाईल. यावेळी निर्मला सितारमण सलग आठवा अर्थसंकल्प सादर करतील.दूरदर्शन, संसद टीव्ही आणि सरकारच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बजेट लाईव्ह पाहू शकता.

Jan 28, 2025, 09:30 PM IST

लसणाचे दर... वर्ष संपता संपता गृहिणींसाठी महत्त्वाची बातमी

Garlic Rates : आता ताटातील जेवणात... वाढत्या महागाईत लसणाच्या दरांबाबतची मोठी अपडेट....

 

Dec 26, 2024, 08:56 AM IST

विचलित करणारी दृश्य पाहून निघेल किंकाळी; दणदणीत कमाई करत थरकाप उडवणारा 2024 मधील गाजलेला भयपट कोणता?

Entertainment News : शैतान, मुंज्या, भुलभूलैय्या हे सर्व चित्रपट याच्यापुढे पानीकम.... पाहा 2024 गाजवणारा हा भयपट कोणता...

 

Dec 17, 2024, 01:51 PM IST

टेन्शन वाढवणारी बातमी! लसणाचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल! आता थेट फेब्रुवारी-मार्चपर्यंत...

Garlic Rate Today: मागील अनेक महिन्यांपासून लसणाचे दर चर्चेत असतानाच लसणाचे सध्याचे नवे दर पाहून सर्वसामान्यांना धडकी भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. लसणाच्या दरांमुळे अनेक गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं आहे.

Dec 6, 2024, 10:31 AM IST

1 ऑक्टोबरपासून होणार घरखर्चावर परिणाम करणारे 'हे' पाच मोठे बदल

Rule Change From 1st October : 1 ऑक्टोबरपासून देशात काही मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे. चला बघूया कोणते आहेत हे बदल

Sep 27, 2024, 02:23 PM IST

दान केलेल्या केसातून 150 कोटींची कमाई करतं तिरुपती मंदिर, जाणून घ्या केसातून कॅशपर्यंतचं गणित

मंदिराला दान मिळणाऱ्या केसांतून ट्रस्टला 120 कोटींपर्यंतची कमाई होते. पण 2023 या वर्षी ही कमाई 150 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ही कमाई नेमकी कशी होते? जाणून घेऊया.

Sep 20, 2024, 01:53 PM IST
Gold Immediately Cheap After Budget PT2M19S

आयातशुल्क कमी करताच सोनं स्वस्त, 3 हजार रुपयांनी कमी

आयातशुल्क कमी करताच सोनं स्वस्त, 3 हजार रुपयांनी कमी

Jul 23, 2024, 07:25 PM IST