Jio Free Internet : जिओ (Jio) आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक सरस ऑफर देत असते. या ऑफर खिशाला परवडणाऱ्या असतात. तसेच त्यासोबत इकतही फायदे मिळतात. Jio कडे Jio Fiber नावाची ब्रॉडबँड सेवा आहे. याचा वापर करून हायस्पीडमध्ये इंटरनेट (High Speed Internet) वापरता येतं. कंपनी यूझर्सना फुकटात वायफाय वापरण्याची परवानगी देतं. तुम्ही म्हणाल फुकटात कसं काय? तर ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला हवं तितकं बेसुमार इंटरनेट वापरता येईल. (reliance jio gived free high speed internet for 1 month know how to give)
तुम्हाला वाटेल की जिओ फुकटात इंटरनेट का देतेय? इतर कंपन्या यासाठी तगडे चार्जेस घेतात. जिओचा यूझर्सना फुकटात इंटरनेट देण्यामागचा दुसरा हेतू आहे. त्यामुळे कंपनी फुकटात वायफाय कनेक्शन देत आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
कंपनीचा यूझर्ससोबत कोणतीही फसवणूक करण्याचा हेतू नाही. त्यामुळे कंपनी फायबर कनेक्शन घेण्याआधी एक ट्रायल पीरियड ऑफर दिलं जातं. या ऑफरनुसार 1 महिना या फायबर सर्व्हिसचा लाभ घेता येईल. इतकंच नाही, 1 महिन्यानंतर जर यूझर्सला ही सेवा आवडली तर पुढे कंटीन्यू करु शकतो. यासाठी कंपनी एक नाममात्र शूल्क आकारतं. यूझर्सला हा प्लान आवडला तर हा प्लान खरेदी करु शकतात. यासाठी चार्जेस द्यावे लागतील.