कडक उन्हातही घाम येणार नाही! हे 5 मिनी फॅन Amazonवर मिळतायेत कमी किमतीत

Amazon Summer Sale 2022 Mini Portable Fans Offers: तुम्ही उन्हामुळे त्रस्त आहात. उष्ण लाटेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. कडक ऊन आणि उन्हाळ्याच्या या मोसमात, दुपारी घरातून बाहेर पडणे खूप कठीण झाले आहे.  

Updated: May 7, 2022, 02:22 PM IST
कडक उन्हातही घाम येणार नाही! हे 5 मिनी फॅन Amazonवर मिळतायेत कमी किमतीत  title=

मुंबई : Amazon Summer Sale 2022 Mini Portable Fans Offers: तुम्ही उन्हामुळे त्रस्त आहात. उष्ण लाटेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. कडक ऊन आणि उन्हाळ्याच्या या मोसमात, दुपारी घरातून बाहेर पडणे खूप कठीण झाले आहे. मात्र आपली कामे पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच मिनी फॅन्सबद्दल  (Mini Fan) सांगणार आहोत, जे तुम्ही Amazon च्या समर सेलमधून (Amazon Summer Sale) कमी किंमतीत खरेदी करु शकता. कमी खर्चात तुम्हाला कुठेही, केव्हाही थंड हवा मिळेल आणि घामातून तुमची सुटका होईल.

Gaiatop Mini Handheld Fan : लिपस्टिक इतक्या आकाराचा, हा पोर्टेबल फोल्डेबल फॅन USB वर काम करतो आणि दोन स्पीड पर्यायांसह येतो. तुम्ही ते 899 रुपयांऐवजी 499 रुपयांना खरेदी करू शकता.

One94Store Mini Portable USB Hand Fan: रिचार्जेबल बॅटरीसह हा मिनी पोर्टेबल यूएसबी फॅन कुठेही सहज वापरता येतो. तुम्ही Amazon वरुन 331 रुपयांना खरेदी करू शकता तर त्याची मूळ किंमत 999 रुपये आहे.

Kifa Kazmi Portable Sporty Neck Fan: नेकबँडप्रमाणेच हा नेक फॅन आहे जो USB वर काम करतो. 899 रुपयांचा हा पोर्टेबल फॅन 57 टक्क्यांच्या सवलतीनंतर 389 रुपयांना विकला जात आहे.

 

BKN Mini Portable Handy & Desktop Fan:हा मिनी फॅन 1,200mAh रिचार्जेबल बॅटरीसह येतो आणि तीन स्पीड मोडमध्ये ऑपरेट केला जाऊ शकतो. 999  रुपयांचा हा पोर्टेबल फॅन 63% च्या बंपर डिस्काउंटनंतर 374 रुपयांना विकला जात आहे.

 

Ikis Portable Mini USB Dragon Fan: 415 रुपयांचा हा फॅन यूएसबी पोर्ट असलेल्या कोणत्याही उपकरणात इन्स्टॉल करून वापरता येतो. हा खूप लहान आहे आणि सहज वापरता येते. Amazon वर 63% च्या सवलतीनंतर 155 रुपयांना मिळत आहे.