गुगल पिक्सल २ वर मिळतेय २० हजारांची सूट

'गुगल पिक्सल २' घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ६१ हजार किंमत असलेल्या या मोबाईलच्या किंमतीत २० हजाराची सूट मिळत आहे.

Updated: Dec 5, 2017, 04:29 PM IST
  गुगल पिक्सल २ वर मिळतेय २० हजारांची सूट title=

नवी दिल्ली : 'गुगल पिक्सल २' घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ६१ हजार किंमत असलेल्या या मोबाईलच्या किंमतीत २० हजाराची सूट मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही या संधीचा नक्की फायदा घेऊ शकता. 

फ्लिपकार्टच्या साइटवर गुगल पिक्सल २ हा सवलतीत मिळत आहे. १,२ हजार नव्हे तर तब्बल ११,००१ रुपयांची सूट यामध्ये मिळत आहे.

बाजारात सध्या हा फोन ६१ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.  

डेबिट आमि क्रेडिट कार्डने पैसे भरणाऱ्यांना १० हजारांची अजून सूट मिळणार आहे. त्यामुळे तुमचा एकूण २० हजार रुपयांचा फायदा होणार आहे.