zingat song dance

सलमान खान 'सैराट'मधील झिंगाट गाण्यावर नाच नाच नाचला

'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याची भूरळ आता बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानलाही पडली आहे. 

Jun 28, 2016, 10:32 AM IST