झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं
झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.
Dec 4, 2017, 10:00 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 08:49 PM ISTझी 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर
झी 24 तासच्या वृत्तानंतर मुंबई मेट्रोचे कर्मचारी ताळ्यावर
Nov 9, 2016, 06:01 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट : कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास
कल्याण-डोंबिवली स्टेशननं घेतला मोकळा श्वास
Nov 19, 2015, 10:37 PM ISTझी मीडियाचा दणका, शिप्रच्या चौकशीचे आदेश
झी मीडियाच्या दणक्यानंतर अखेर शिक्षण प्रसारक मंडळीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेत…
May 30, 2015, 07:31 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट : शिक्षण प्रसारक मंडळीतील अनागोंदीची चौकशी होणार- तावडे
शिक्षण प्रसारक मंडळी या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतील कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे... उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केलीय...
May 5, 2015, 06:01 PM ISTवखार महामंडळ गोदामातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 01:24 PM ISTवखार महामंडळ गोदामातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
अन्न सुरक्षा योजनेतल्या गोरगरीबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेट भोवतीचे फास आज जिल्हा प्रशासनानं आवळले. झी मीडियानं काल हा घोटाळा उघड केला. झी मीडियाच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाई सुरू झालीय.
Apr 10, 2015, 12:23 PM ISTझी मीडियाचा दणका: ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना मिळाला न्याय
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधले रहिवासी अक्षरशः नरकयातना भोगत होते. जिथं दहा मिनिटं उभं राहिलं तरी जीव गुदमरतो तिथं गेली अनेक वर्षं दोनशे कुटुंब कसेबसे दिवस काढत आहेत. झी मीडियानं हाच मुद्दा लावून धरला आणि अखेर इथल्या रहिवाशांना न्याय मिळाला.
Oct 1, 2013, 05:44 PM IST